शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाईट हवामान : दुबई-दिल्ली विमानाचे नागपुरात लँडींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:56 IST

दिल्लीमध्ये पडलेल्या घनदाट धुक्यामुळे दिल्लीला जाणारे विमान नागपूरकडे वळवून उतरविण्यात आले. दिल्लीमधील वाईट हवामानामुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदाट धुक्यामुळे ऐनवेळी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीमध्ये पडलेल्या घनदाट धुक्यामुळे दिल्लीला जाणारे विमान नागपूरकडे वळवून उतरविण्यात आले. दिल्लीमधील वाईट हवामानामुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला.फ्लाय दुबई एयरलाईन्सचे हे विमान एफडीबी-४३१ दुबई-दिल्ली दुपारी १२.१० वाजता नागपूरला वळविण्यात आले. त्यानंतर दुपारी २.२० वाजता हे विमान दिल्लीकडे रवाना झाले. दोन दिवसांपूर्वीदेखील लखनौमध्ये बिघडलेल्या वातावरणामुळे एक आंतरराष्ट्रीय विमान नागपूरकडे वळविण्यात आले होते. शनिवारी सकाळी फ्लाय नास एयरलाईन्सचे विमान केएनई-३३३ रियाद-लखनौ हे नागपुरातील विमानतळावर उतरविण्यात आले होते.दोन उड्डाण रद्दसोमवारी इंडिगो एयरलाईन्सच्या दोन विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली. यात ६-ई ४३६ इंदोर-नागपूर आणि ६-ई २२१ दिल्ली-नागपूर या दोन विमानसेवांचा विमानांचा समावेश आहे. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्रिक कारणांमुळे ही उड्डाने रद्द करण्यात आली आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरDubaiदुबई