शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक स्पेशलमध्ये झाला बाळाचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:42 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे असंख्य कामगार आपल्या मूळ गावी परत जात आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. अशाच एका श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेने बाळास जन्म दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे असंख्य कामगार आपल्या मूळ गावी परत जात आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. अशाच एका श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेने बाळास जन्म दिला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरच्या वाणिज्य नियंत्रण कक्षाला सकाळी १० वाजता याबाबत सूचना मिळाली. रेल्वेगाडी क्रमांक ०४४४८ अमृतसर-चांपा श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत एका महिलेस प्रसूतिवेदना होत होत्या. दरम्यान, ही गाडी पांढुर्ण्याजवळ होती. मध्य रेल्वे प्रशासनाने पांढुर्ण्याचे उपस्टेशन व्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा दलाला माहिती दिली. पांढुर्ण्याच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावण्यात आले. ही गाडी पांढुर्णा येथे पोहोचताच संबंधित महिलेची तपासणी करून प्रसूतीची तयारी करण्यात आली. दरम्यान, या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला. बाळ स्वस्थ असल्यामुळे त्यांना याच गाडीने जाऊ देण्यात आले. ही गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर संबंधित महिलेची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेLabourकामगार