शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात श्री साई मंदिरचे संस्थापक बाबासाहेब उत्तरवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 19:19 IST

वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे सुनिल व अनिल ही दोन मुले व तीन मुली आहे. मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.श्री साई मंदिराच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. निस्सिम साईभक्त असलेले बाबासाहेब सीताबर्डी, मोदी नंबर दोन येथील त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानातूनच प्रज्ञाचक्षू गुलाबबाबा यांच्या प्रेरणेने साई मंदिर उभारण्याच्या भूमिकेला बळ मिळाले. त्याअनुषंगाने श्री साई सेवा मंडळाची स्थापना करून विजय कोंड्रा व अन्य सहकार्यांच्या मदतीने निधी गोळा केला व वर्धा महामार्गावर मंदिरासाठी जागा खरेदी केली. १९७६ मध्ये भूमीपुजन होऊन मंदिर उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि ३ डिसेंबर १९७९ रोजी मंदिरात श्रीसाईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. साईमंदिर उभारणीसोबतच सांस्कृतिक क्षेत्राकडेही त्यांची ओढ होती. त्यांनी शहरात दिग्गज संगीतकारांना निमंत्रित करून अनेक संगीत मैफिलींचे आयोजन केले होते. त्यांच्या स्वरसाधना संस्थेतर्फे त्यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भीमसेन जोशाी, पं. जसराज उस्ताद, झाकीर हुसैन, उस्ताद अल्लारखाँ, पं. जगदीशप्रसाद, पं. अजय पोहनकर, बेगम परवीन सुल्ताना या साऱ्या कलावंतांच्या मैफिली प्रथमच नागपुरात आयोजित झाल्या होत्या. शिवाय, बाबासाहेबांची काँग्रेस पक्षाची घनिष्टता होती. टी.जी. देशमुख, माजी मंत्री वसंतराव साठे यांचे मित्रत्त्वाचे संबंध होते. त्यांनी निवडणूकी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना मदत केली मात्र राजकारणापासून त्यांनी कायम फारकत घेतली, हे विशेष. त्यांनी सदैव संगीत क्षेत्रासाठी धडपड केली.

टॅग्स :Socialसामाजिक