बाबांचा ‘बैलबंडी’योग! : मिहानमधील २३० एकरातील पतंजलीच्या फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी बैलबंडीवर स्वार होऊन कार्यक्रमस्थळ गाठले. रामदेव बाबांसोबत आचार्य बालकृष्ण व आ. रवी राणा होते.
बाबांचा ‘बैलबंडी’योग! :
By admin | Updated: September 11, 2016 01:59 IST