शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद ही एक जीवनशैलीच

By admin | Updated: October 21, 2014 00:57 IST

आयुर्वेद ही एक जीवनशैलीच असल्याचे प्रतिपादन डॉ. राम ज्योतिषी यांनी येथे केले. श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा.लि.तर्फे श्री धन्वंतरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन बैद्यनाथ आयुर्वेदच्या ग्रेट नाग

राम ज्योतिषी यांचे प्रतिपादन : बैद्यनाथतर्फे धन्वंतरी जयंती कार्यक्रमनागपूर : आयुर्वेद ही एक जीवनशैलीच असल्याचे प्रतिपादन डॉ. राम ज्योतिषी यांनी येथे केले. श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा.लि.तर्फे श्री धन्वंतरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन बैद्यनाथ आयुर्वेदच्या ग्रेट नाग रोड येथील प्रांगणात सोमवारी पार पडले. डॉ. राम ज्योतिषी हे विज्ञान भारती, विदर्भाचे अध्यक्ष आणि वर्ल्ड आयुर्वेद फाऊंडेशनचे ट्रस्टी आहेत. मंचावर श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवनचे सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, महाव्यवस्थापक भारतभूषण श्रीखंडे आणि सत्कारमूर्ती भोपाळचे वैद्य उमेश शुक्ला, पुणे येथील वैद्य वैभव मेहता, जयकुमार तम्हाने व स्वाती मोहिते, वैद्य रंजना वाघ्रळकर आणि उज्जैनचे वैद्य विनोदकुमार वैरागी होते. ज्योतिषी यांनी आयुर्वेदातील बारीकसारीक बाबींची माहिती दिली. प्रारंभी सुरेश शर्मा यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला आणि शाल-श्रीफळ, रौप्य चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन स्वागत केले. कार्यक्रमात मुख्य फॅक्टरी व्यवस्थापक राजेश ठाकरे, विपणन व्यवस्थापक सत्यदेव शर्मा, उपप्रधान वैद्य प्रतीन पट्टलवार यांच्यासह भावना शर्मा, वैद्य वीणा देव, व्यवस्थापक प्रमोद लुटे यांच्याह अनेक वैद्य आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)