शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ऑटोरिक्षाला ट्रकची धडक; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 21:56 IST

नागपूर जिल्ह्यात बाजारगावकडून ऐरणगांवकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ऑटो चालकासह सात प्रवासी गंभीर झाले असून यात एका १८ महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देट्रक चालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोंढाळी: बाजारगावकडून ऐरणगांवकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ऑटो चालकासह सात प्रवासी गंभीर झाले असून यात एका १८ महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच.४०/पी २११८ मध्ये सात प्रवासी घेऊन ऑटोचालक लक्ष्मण गोमाजी टेकाम (४५) रा.पांजरा पठार हा बाजारगाव येथून ऐरणागांवकडे जात होता. पांजरा घाटात समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक सी.जी.०४/जी. ८८८५ नेऑटोला जबर धडक दिली. या अपघातात ऑटोच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातात मंगीलाल चव्हाण (६५) रा.चिचोली पठार, आशा डोंगरे (४०) रा.चिचोली पठार, जगदीश राठोड (५०) रा.आगरगाव तांडा, अनिल आडे (४०), साधना अनिल आडे (३५), खेमचंद आडे (१८ महिने) रा.वंडली, विठ्ठराव राठोड (५०) रा. आगरगाव हे प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने मिळेल त्या वाहनाने कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ.बिलाल पठाण यांनी प्राथमिक उपचार करुन जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रेफर केले. कोंढाळी पोलिसांनी ट्रक चालक नितीन तुकाराम मनोके (३८)रा.पुसला ता.वरुड, जि.अमरावती याला अटक करून अपघाताचा गुन्हा नोंदविला.

 

टॅग्स :Accidentअपघात