शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑटोचालकाने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:07 IST

क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.

ठळक मुद्देक्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी : हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. संजय वामनराव इंगळे (वय ५०, रा. सावरबांधे ले-आऊट) असे मृताचे नाव आहे.संजय इंगळे ऑटो चालवायचा. चार वर्षांपूर्वी त्याला क्रिकेटवर सट्टा लावण्याचे व्यसन जडले. त्यामुळे ऑटोतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बहुतांश रक्कम तो सट्ट्यावरच लावायचा. काहीवेळा तो सट्टा जिंकला. त्यामुळे त्याला सट्ट्याच्या व्यसनाने घट्ट विळखा घातला. तो घरून ऑटो घेऊन निघायचा अन् सटोड्यांकडे जाऊन बसायचा. ऑटो चालविणे बंद केल्याने आणि मोठी रक्कम हरल्याने त्याला खर्च भागविणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रारंभी होते नव्हते ते विकले; नंतर मित्र आणि ओळखीच्यांकडून कर्ज घेणे सुरू केले. त्यानंतर त्याने अवैध सावकार आणि एका बँकेतूनही कर्ज उचचले. ही सर्व रक्कम सट्ट्यात हरल्याने त्याच्याकडे कोणतेही पर्याय उरले नाही. दुसरीकडे कर्जदारांचा त्याच्यामागे तगादा लागल्याने संजय त्रस्त झाला. त्याने सोमवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी योगिता घरी परतल्यानंतर ही आत्महत्या उघडकीस आली. त्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. हुडकेश्वर पोलिसांनी योगिता संजय इंगळे यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी