शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नागपुरात भांडण सोडवणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:23 IST

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आरोपींनी धक्काबुक्की केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरातील शीतला माता मंदिराजवळ रविवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देयशोधरानगरातील घटनाआठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आरोपींनी धक्काबुक्की केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरातील शीतला माता मंदिराजवळ रविवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी नितीन खानपुरे, चमन शाहू, मुकेश शाहू, वीरसिंग शाहू, पंकज डोमण्या, राजू निमजे, दिलीप चंद्रकार आणि मंगलाबाई खानपुरे अशी आरोपींची नावे आहेत.रविवारी रात्री १० च्या सुमारास ते आपसात भांडत होते. ही माहिती कळाल्याने नायक पोलीस शिपाई मधुकर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी आरोपींना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी मधुकर यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेनंतर यशोधरानगर पोलिसांचा मोठा ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींपैकी काहींना ताब्यात घेतले. मधुकर यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडसर निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Policeपोलिस