शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह रुग्णाबाबत मनपा कार्यालयातच अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:25 IST

सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. यात काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतरही संबंधित कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला कुठल्याही स्वरूपाच्या सूचना नाही, निर्जंतुकीकरण नाही, अशी अनास्था असल्याने कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण: निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. यात काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतरही संबंधित कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला कुठल्याही स्वरूपाच्या सूचना नाही, निर्जंतुकीकरण नाही, अशी अनास्था असल्याने कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण आहे.सत्तापक्ष कार्यालयातील एक कर्मचारी दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे होते. तसेच येथील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणे अपेक्षित होते. मात्र कर्मचाऱ्यांना यासंदर्भात कुठल्याही स्वरूपाच्या सूचना प्रशासनाकडून मिळालेल्या नाहीत. वास्तविक खबरदारी म्हणून पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले कर्मचारी व अन्य व्यक्तींची तपासणी होणे अपेक्षित होते.मनपा मुख्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी फाईल घेऊन व अन्य कामानिमित्त इतर विभागात फिरत असतात. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या विभागातही त्यांची ये-जा सुरू असते. अशा सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. आरोग्य, अग्निशमन विभागासह अन्य विभागातही काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. अग्निशमन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या कक्षाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु अन्य विभागात संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी