शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

‘एनएसयूआय’च्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 10:32 PM

‘एनएसयूआय’च्या (नॅशनल स्टुडेन्ट्स युनियन आॅफ इंडिया) जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे हे निवडून आले आहेत.

ठळक मुद्दे १० वर्षांपासून ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एनएसयूआय’च्या (नॅशनल स्टुडेन्ट्स युनियन आॅफ इंडिया) जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे हे निवडून आले आहेत. ५ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश ‘एनएसयूआय’च्या निवडणुका झाल्या होत्या. नागपूर विद्यापीठाच्या बुटी हॉलमध्य मतदानप्रक्रिया पार पडली होती. आशिष मंडपे हे गेल्या १० वर्षांपासून ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पाहत आहेत. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अभिषेक सिंग, राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून अमिर नुरी, प्रदेश सचिवपदी वैष्णवी भारद्वाज, नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी अनिरुद्ध पांडे, शादाब सोफी, सागर चौहान, मयूर पाचभावे, जिल्हा महासचिवपदी प्रतीक कोल्हे, नागेश गिऱ्हे, संकेत गमे, गुंजन ठाकूर, परमान अली, जिल्हा सचिवपदी अभिजित मेश्राम, शुभम वाघमारे, भूषण उईके हेदेखील निवडून आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश ‘एनएसयूआय’चे उपाध्यक्ष अजित सिंग यांनी दिली.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ