शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:01 IST

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक करून त्याच्या जवळून १२२० रुपये किमतीची तात्काळची तिकीटे जप्त केली.

ठळक मुद्देआरपीएफच्या गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक करून त्याच्या जवळून १२२० रुपये किमतीची तात्काळची तिकीटे जप्त केली.अशफाक खान शमीम खान (३२) रा. बंगाली पंजा असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट पाहिजे असते. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन दलाल त्यांना तिकिटांची विक्री करतात. रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्व गेटकडील संत्रा मार्केट आरक्षण कार्यालयात धाड टाकली. यावेळी अशफाक खान हा आरक्षणाचे तात्काळ तिकीट काढताना दिसला. पथकातील सदस्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने घाबरून तात्काळचे तिकीट काढून गरजु प्रवाशांना देत असल्याची कबुली दिली. यासाठी प्रवाशांकडून तिकिटाच्या किंमतीपेक्षा २०० ते ३०० रुपये अधिक घेत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या जवळ आरक्षणाची १२०० रुपये किमतीची तिकिटे आढळली. आरोपीला आरपीएफचे उपनिरीक्षक शिवराम सिंह यांच्या समोर हजर केले. दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून करून त्याच्या जवळील तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, किशोर चौधरी यांनी पार पाडली.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट