शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का ?

By गणेश हुड | Updated: October 19, 2024 16:35 IST

रश्मी बर्वे यांचा सवाल : सरकारी यंत्रणेचा राज्यकर्त्यांकडून गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका दलित महिलेला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी मागील दोन वर्षापासून भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तिचा छळ केला जात  आहे. दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का  ? असा सवाल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला. यावेळी जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, नयना धवड आदी उपस्थित होते. 

 जात वैधतेच्या प्रकरणामध्ये क्लीन चिट देणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असताना या निर्णयाविरोधात सरकारने  निर्णय सर्वोच्च न्यायालत धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.दलित समाजातील एक महिला राजकारणात पुढे येत असल्याने भाजप नेत्यांनी व त्यांच्या सरकार मागील दोन वर्षापासून माझ्या विरोधात कटकारस्थान रचत आहे. माझे जात पडताळी प्रमाणपत्र खोटे  ठरवणे, माझ्या पती विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे, खासदार पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी राज्याची यंत्रणा कामी लावल्याचा आरोप रश्मी बर्वे यांनी केला. 

राज्य माहिती आयुक्तांना अधिकार नसताना त्यांनी माझ्या चौकशीचे आदेश पोलीस खात्याला दिले. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले. हा त्यांना अधिकार नाही. हा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. असे असतानाही राजकीय दबावाखाली ही कारवाई करण्यात आली. दलित महिला यांची लाडकी बहिण नाही का? असा सवाल बर्वे यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कृतीमुळे संविधान धोक्यात आल्याचा आरोप बर्वे यांनी यावेळी केला.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारण