शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

अर्चना नंदापूरकर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST

अर्चना अमोद नंदापूरकर (रा. हजारी पहाड) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्यापश्चात पती व दोन मुली व बराच मोठा ...

अर्चना अमोद नंदापूरकर (रा. हजारी पहाड) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्यापश्चात पती व दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सुधा गोडसे ()

सुधा मधुकर गोडसे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगादेवी अग्रवाल ()

गंगादेवी राधेश्याम अग्रवाल (रा. अग्रवाल टायर, उंटखाना, मेडिकल रोड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंबिका लांबट ()

अंबिका बबनराव लांबट (रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार होईल.

प्रभावती पिंगळे ()

प्रभावती विठ्ठलराव पिंगळे (८५, रा. चंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदकिशोर जानयानी ()

नंदकिशोर जानयानी (६२, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रेमलाल सहारे

प्रेमलाल मोतीराम सहारे (८०, रा. शास्त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीला राऊत

लीला मधुकर राऊत (७१, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप वैद्य

दिलीप बबन वैद्य (६३, रा. दसरा रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठाबाई शेलोटे

विठाबाई दादाजी शेलोटे (७६, रा. पंकजनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक मांढरे

अशोक हिरामण मांढरे (५९, रा. पांढराबोडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलेश पवार

कमलेश जयंत पवार (४०, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जनाबाई वानखेडे

जनाबाई रामाजी वानखेडे (७६, रा. पांढराबोडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धीरज गेडाम

धीरज गोपीचंद गेडाम (४२, रा. प्रतापनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जीजोबा खांडेकर

जीजोबा अर्जुन खांडेकर (५१, रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रभागा वाघाडे

चंद्रभागा जानबाजी वाघाडे (९०, रा. बेलतरोडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वत्सला चहांदे

वत्सला शंकरराव चहांदे (७०, रा. वनराई) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्वेता बारई

श्वेता प्रदीपराव बारई (३८, रा. महाकालीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला मेंढेकर

शकुंतला रामभाऊ मेंढेकर (७६, रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सीताबाई नंदनवार

सीताबाई मारोती नंदनवार (९२, रा. न्यू विराजनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वताबाई पिंगळे

पार्वताबाई विठ्ठलराव पिंगळे (८५, रा. चंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशिला बैस्वारे

सुशिला छोटेलाल बैस्वारे (५६, रा. कोराडी नाका) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेश्वर लोणकर

राजेश्वर देवीदास लोणकर (३९, रा. गोधनी रेल्वे) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विशाल कोटा

विशाल शैलेंद्र कोटा (४९, रा. छावनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुक्ताबाई वाठ

मुक्ताबाई रामराव वाठ (८०, रा. नवजीवन कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हिराबाई गौर

हिराबाई जुगराज गौर (७९, रा. हंसापुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला महाजन

शकुंतला महादेव महाजन (८९, रा. गंजीपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महेश यादव

महेश शामलाल यादव (५९, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लोकेश वैद्य

लोकेश प्रकाश वैद्य (२२, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बजरंगलाल पांडिया

बजरंगलाल झुमरलाल पांडिया (६९, रा. तुलसीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुबारिया निर्मलकर

कुबारिया कलीम निर्मलकर (६८, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जनाबाई सार्वे

जनाबाई शंकर सार्वे (७६, रा. पिवळीनदी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव मेश्राम

वासुदेव सातम मेश्राम (८८, रा. ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवीदास सहारे

देवीदास ओंकार सहारे (८५, रा. आवळेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विमल जांभुळकर

विमल लालाजी जांभुळकर (७२, रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधाकिसन मूलचंदानी

राधाकिसन भागचंद मूलचंदानी (८३, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदकिशोर मिश्रा

नंदकिशोर गौरीशंकर मिश्रा (६१, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सचिन खोब्रागडे

सचिन सुरेश खोब्रागडे (४०, रा. हुडको कॉलनी) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीरेंद्र मारखंडे

वीरेंद्र विजय मारखंडे (२१, रा. नवीननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.