प्राचीन दाक्षिणात्य नृत्य परंपरेतील भरतनाट्यम अरंगेत्रम नृत्याच्या सादरीकरणाने शिवानी कोलते या युवा नर्तिकेने रसिकांना जिंकले. नटई रागातील श्री गणेश कीर्तनमसह प्रसन्न अनुभूतीचे हे सुरेख सादरीकरण होते. सायंटिफिक सभागृहात हा नृत्याचे आयोजन केले होते.
अरंगेत्रम :
By admin | Updated: January 4, 2015 00:59 IST