शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

"अनुसुचीत जाती आरक्षण वर्गकरणासाठी अभ्यास आयोग नेमा"

By सुमेध वाघमार | Updated: December 13, 2023 20:04 IST

लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा.

  नागपूर : अनुसुचीत जाती आरक्षण वर्गकरण होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नेमा, यासह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनचा मोर्चाने बुधवारी विधीमंडळावर हल्लाबोल केला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मोर्चाला भेट देवून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

मोर्चाचे नेतृत्व लहूजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष कैलासभाऊ खंडाळे यांनी केले. मोर्चात डॉ. रुपेश खडसे, सचिन क्षिरसागर, अनिल सोनक, भारत शिंदे, पंकज जाधव, सागर जाधव, सचिन खंडाळे, संजय कठाळे, भारती कांबळे यांच्यासह शेकडो मातंग समाजातील स्त्री-पुरुष आणि  युवक सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा हातात पिवळा ध्वज होता. या मोर्चाला पोलिसांनी टेकडी रोडवर अडविला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना खंडाळे म्हणाले, राज्यातील मातंग समाज वषार्नुवर्षे अनुसुचित जाती करिता उपलब्ध असलेल्या एकत्रित १३ टक्के आरक्षण लाभापासून सतत उपेक्षित रहिलेला आहे. आमच्यासोबत न्याय व्हायलाच पाहिजे, कारण तो आमचा अधिकार आहे. मोर्चात महिलांची उपस्थितीत लक्षणीय होती. 

- या आहेत मागण्या:: अनुसुचीत जाती आरक्षण वर्गकरण होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायमूर्र्तींच्या अध्यक्षेच्याखाली अभ्यास आयोग नेमा.:: अनुसुचीत जातीकरिता एकात्रित असलेल्या १३ टक्के आरक्षणाची अ. ब. क.ड. नुसार वर्गवारी करा.:: साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टी) स्थापन करा.:: बिहार राज्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये अतिशोषित आयोग नेमा.:: क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास अयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करा.:: मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाव द्या.

टॅग्स :nagpurनागपूरOBC Reservationओबीसी आरक्षण