शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या सांसदीय समितीवर कृपाल तुमाने यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 20:59 IST

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग, जहाज बांधणी, नागरी उड्डयन, पर्यटन आणि सांस्कृतिक ही पाच मंत्रालय या समिती अंतर्गत येतात. समितीचे मुख्य कार्य हे त्या समिती अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा सखोल अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल मंत्रालयाला सादर करणे हे आहे.ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या सांसदीय समितीवर खासदार कृपाल तुमाने यांच्यासोबत अन्य २० लोकसभेच्या खासदारांची नियुक्ती करण्यात आलेली असून १० खासदार राज्यसभेतून या समितीवर नियुक्त करण्यात आलेले आहे.याअगोदर रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या अनुसूचित जाती जनजाती कल्याणार्थ सांसदीय समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.यासोबतच खा. डॉ. विकास महात्मे यांची संसदेच्या कोळसा व स्टील समितीवर नियुक्ती करण्यात आली. राकेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमानेtourismपर्यटन