शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

७२ हजार नोकऱ्यांसाठी विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:51 IST

महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशवंत स्टेडियम येथून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशवंत स्टेडियम येथून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून मागण्या रेटून धरल्या. मोर्चातील नेते, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करून हा मोर्चा मागे घेण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व श्रीहरी अणे, स्वप्नजित संन्याल, श्रीकांत तराळ, अनिल जवादे, वासुदेव विधाते, नीरज खांदेवाले, सुरेंद्र पारधी, शैलेंद्र हारोडे आदींनी केले.विदर्भातील बेरोजगारांना तीन हजार बेरोजगारी भत्ता द्यावा,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना नोकरी, आरक्षण द्यावे,जाहीर केलेल्या ७२ हजार नोकºया स्थायी स्वरुपाच्या करून त्या विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांना द्याव्या,मुनगंटीवार समितीचा अहवाल जाहीर करावा,एमपीएससी मार्फत नोकर भरती करताना विदर्भासाठी वेगळे कॅडर स्थापन करावे, अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्यांना प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या द्याव्यात आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMorchaमोर्चा