शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडवरून परतलेली आणखी एक महिला पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 22:06 IST

woman returning from England is positive, nagpur news इंग्लंडवरून परतलेली ४२ वर्षांची आणखी एक महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी तिला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले आहे. यासोबतच विदेशातून परतलेल्या सहा रुग्णांना कोरोना असल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

ठळक मुद्देमेडिकलच्या विशेष वॉर्डात केले भरती

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : इंग्लंडवरून परतलेली ४२ वर्षांची आणखी एक महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी तिला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले आहे. यासोबतच विदेशातून परतलेल्या सहा रुग्णांना कोरोना असल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

संबंधित महिलेचा नमुना घेऊन पुण्याला पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी कुणाचाही अहवाल पुण्यावरून आला नसल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिली. राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिकावरून परतलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १७० प्रवाशांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील ६५ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. सध्या मेडिकलच्या विशेष वॉर्डात तीन पुरुष आणि तीन महिला रुग्ण भरती आहेत.

तीन विमान प्रवासी पॉझिटिव्ह

 नागपूर विमानतळावर मंगळवारी ९३ प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली. यातील तीन प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सहा विमाने नागपुरात आली. यात दिल्ली येथून चार, अहमदाबाद येथून एक व गोवा येथून एक विमान आले. ६०७ प्रवाशांपैकी ९३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर