शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषणचे अनिल पाटील यांची हायकोर्टात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 01:39 IST

भरपाई थांबवून ठेवण्याच्या प्रकरणामध्ये महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यक्तीश: हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील मुद्यांकरिता प्रकरणावर २४ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली.

ठळक मुद्देआदेशाची अंमलबजावणी : भरपाई थांबवून ठेवण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरपाई थांबवून ठेवण्याच्या प्रकरणामध्ये महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यक्तीश: हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील मुद्यांकरिता प्रकरणावर २४ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली.महापारेषण कंपनीने खापरी-बुटीबोरी ट्रान्समिशन लाईनकरिता हरीहर बिल्डस्पेस कंपनीची जमीन वापरली आहे. २० मे २०१० रोजी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी महापारेषणला ही जमीन वापरण्याची परवानगी देताना हरीहर बिल्डस्पेस कंपनीस एक महिन्यात या जमिनीची भरपाई देण्यात यावी, असा आदेशही दिला होता. परंतु, महापारेषणने त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच, त्याही पुढे जाऊन ते कायद्यापेक्षा वरचढ असल्याची कृती केली. त्यामुळे हरीहर बिल्डस्पेस कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.गेल्या तारखेला न्यायालयाने महापारेषण कंपनीला फटकारून जिल्हा दंडाधिकारी व कायद्याबाबत अनादर दाखवल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये अशी परखड विचारणा केली होती. तसेच, पाटील यांना समन्स बजावून १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. पाटील यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली. हरीहर बिल्डस्पेसतर्फे अ‍ॅड. पी. एन. कोठारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज