शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अंगणवाडी सेविकांचा पुन्हा एल्गार

By admin | Updated: November 25, 2014 00:52 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनागपूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांना मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा केली. कर्मचाऱ्यांना नियमित मानधन, ३० एप्रिलपासून वाढीव अरिअर्स, जनश्री विमा योजना, थेट नियुक्ती, अंगणवाडी साहित्य, दिवाळी भाऊ बीज, आहार, पंचवार्षिक वाढ, पर्यवेक्षिका पदभरती आदी मागण्यांसंदर्भात युनियनचे राज्य सचिव श्याम काळे यांनी चर्चा केली. शिष्टमंडळात आशा बोदलखंडे, वनिता भिवनकर, चंद्रभागा राजपूत, कल्पना शेवाळे, मंगला चामट, ज्योती अंडरसहारे, विद्या गजभिये, शीला भोयर, सुनीता मानकर आदींचा समावेश होता. मागण्यांसंदर्भात महिला व बाल कल्याण विभागाला लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देऊन तीन दिवसात प्रतिनिधीसोबत बैठक घेण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तत्पूर्वी चाचा नेहरू बाल उद्यान येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहोचल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. काळे यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)