शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकाच ठरली काळ; धडकेत हातठेला चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2023 20:35 IST

Nagpur News एरवी रुग्णवाहिका ही लाइफलाइन ठरते, मात्र नागपुरातील एका हातठेला चालकासाठी रुग्णवाहिका हीच डेथलाईन ठरली. भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

नागपूर : एरवी रुग्णवाहिका ही लाइफलाइन ठरते, मात्र नागपुरातील एका हातठेला चालकासाठी रुग्णवाहिका हीच डेथलाईन ठरली. भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शेख सलीम शेख रमजान पटेल (५९, मोठा ताजबागजवळ) असे मृताचे नाव आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

शेख सलीम शेख रमजान पटेल हे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता शीतलामाता चौकाजवळील रस्त्याने हातठेला नेत होते. त्याच वेळी एमएच ४० बीएल ९९५८ ही रुग्णवाहिका भरधाव आली. चालक संदेश सुरेश सुटे (२१, तलमले ले आऊट, बुटीबोरी) याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले व त्याने थेट शेख सलीम यांना धडक दिली. वेग जास्त असल्याने रुग्णवाहिकेने आणखी एका ५० वर्षांच्या व्यक्तीलादेखील धडक दिली. शेख सलीम यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन रमजानच्या महिन्यात त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा मुलगा शेख इर्शाद शेख सलीम याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात चालक संदेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू