शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

अद््भूत गौरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:31 IST

गायक सुनील वाघमारे, मेहंदीकार सुनीता धोटे व शेफ विष्णू मनोहर यांच्यानंतर आणखी एका नागपूरकर व्यक्तीच्या नावे विश्वविक्रम नोंदविला गेला.

ठळक मुद्देअनोखी स्मरणशक्ती

जागतिक विक्रमाला गवसणीकमी वेळात सर्वाधिक वस्तूंचा क्रम जोडलालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गायक सुनील वाघमारे, मेहंदीकार सुनीता धोटे व शेफ विष्णू मनोहर यांच्यानंतर आणखी एका नागपूरकर व्यक्तीच्या नावे विश्वविक्रम नोंदविला गेला. अवघ्या १२ वर्षाच्या गौरी कोढे या नागपूरकन्येने एका मिनिटात सर्वाधिक वस्तूंचा क्रम लक्षात ठेवून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:च्या नावाची नोंद केली. रविवारी प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहात गौरीने अद््भूत स्मरणशक्तीच्या जोरावर एका मिनिटाच्या अवलोकनात ५० वस्तूंचा क्रम तंतोतंत जोडून संत्रानगरीच्या शिरपेचात पुन्हा एका विक्रमाचा तुरा रोवला.साई सभागृह येथे दुपारी ४ वाजता विक्रम नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सभागृहातील प्रेक्षकांनी जवळची एक एक वस्तू परीक्षकाजवळ दिली व त्यांनी एका चार्टवरील वेगवेगळ्या क्रमांकावर त्या वस्तू ठेवल्या. या काळात ही क्रमवारी गौरीला दिसणार नाही अशा पद्धतीने सभागृहाकडे पाठ करून बसविण्यात आली. त्यानंतर स्टॉपवॉचच्या मदतीने क्रमावर लावलेल्या वस्तूंचे अवलोकन करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात आला. त्यानंतर सर्व वस्तू क्रमावरून हटविण्यात आल्या. गौरीला १५ मिनिटात या सर्व वस्तू पूर्वीच्या क्रमात लावायच्या होत्या.काय आहे आधीचा विक्रमयाआधी २०१५ साली नेपाळच्या अर्पण शर्मा या २७ वर्षांच्या तरुणाने एका मिनिटाच्या पाठांतरात ४२ वस्तू ओळखण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. गौरीने त्यापेक्षा कमी वेळात हा विक्रम मोडून नवा विक्रम स्थापन केला. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे कमी वयात हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव व्यक्ती ठरली आहे.