शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारामुळे धारण गर्भ पाडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:19 IST

बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, येत्या शनिवारी मुलीची तपासणी करून सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देपीडित मुलीची हायकोर्टात याचिका : वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, येत्या शनिवारी मुलीची तपासणी करून सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित मुलगी १६ वर्षे १० महिने वयाची असून, तिच्या पोटात २० आठवडे पूर्ण झालेला गर्भ आहे. ती बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. आरोपी आकाश दातारकरने १८ आॅगस्ट २०१८ रोजी मुलीचे अपहरण करून तिला ठाणे व नाशिक येथे नेले. त्याची १९ आॅगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी मुलीला शोधून काढल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता आरोपी हा मुलीवर फेब्रुवारी-२०१८ पासून अत्याचार करीत होता, हे प्रकाशात आले.मेडिकलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलगी गर्भधारणेसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे गर्भधारणा तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. तसेच, गर्भधारणा मनाविरुद्ध झाली असल्यामुळे मुलीलाही त्यातून सुटका हवी आहे. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलीतर्फे अ‍ॅड. चिन्मय धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार