शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा व्यापाऱ्याला पाच लाख रुपयाने लुटले, आरोपी सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 10:49 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे बँकेतून काढलेली व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची रक्कम चोरट्याने मोठ्या चलाखीने उडविली. ही घटना आयसीआयसीआय बँक परिसरात घडली असून ती  सीसीटीव्हीत कैद झाली आहे .

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ :  जिल्ह्यातील पुसद येथे बँकेतून काढलेली व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची रक्कम चोरट्याने मोठ्या चलाखीने उडविली . ही घटना आयसीआयसीआय बँक परिसरात घडली असून ती  सीसीटीव्हीत कैद झाली आहे .    पुसद शहरातील आडते व्यापारी किशोर नंदलाल तोष्णीवाल यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे . त्यांचा नौकर श्रीरंग ग्यानबा ढोकणे हा नेहमी याच बँकेचा व्यवहार करतो. बऱ्याच दिवसापासुन चोरी करणारे त्यांच्या मागावर होते. आज ढोकणे नेहमीप्रमाणे  बँकेत पैसे काढून तोष्णीवालकडे ५ लाख रुपये पोहचविण्यासाठी बँकेच्या समोर आले . मोटरसायकलची डिक्की खोलली आणि त्यामध्ये पैसे ठेवत असतांना अचानक अज्ञात इसम तेथे आला आणि त्यांनी आपले १०० रू. खाली पडले आहेत असे म्हणताच ढोकणे १०० रु. घेण्यासाठी खाली वाकले, तेव्हा दोन मोटारसाकलवर चार इसम त्या ठिकाणी आले आणि  ५ लाख रुपये घेवून पसार झाले. ढोकणे यांनी आरडा ओरड केल्या नंतर चोरटे धुम ठोकुन पसार झाले. दिवसाढवळ्या लूटमार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे . पुसद पोलीस अधिक तपास करीत आहेत .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी