शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अजनी-अमरावती इंटरसिटीला चांदूर येथे थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 19:54 IST

रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे२६ फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२१५९ अमरावती-जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस अमरावतीवरून सायंकाळी ५.४५ वाजता सुटून चांदूरला सायंकाळी ६.३३ येऊन ६.३४ वाजता सुटेल, धामणगावला ही गाडी सायंकाळी ६.५० वाजता येऊन ६.५२ वाजता सुटेल. १२१६० जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस धामणगावला सकाळी ८.२३ वाजता येऊन ८.२५ वाजता सुटेल. चांदूरला ही गाडी ८.३७ वाजता येऊन ८.३८ वाजता सुटेल, अमरावतीला ही गाडी सकाळी ९.५० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक १२११९ अमरावती-अजनी सुपरफास्ट एक्स्प्रेस अमरावतीवरून पहाटे ५.३० वाजता सुटेल. ही गाडी चांदूरला सकाळी ६.०६ वाजता येऊन ६.०७ वाजता सुटेल. धामणगावला ही गाडी सकाळी ६.१९ वाजता येऊन ६.२१ वाजता सुटेल. १२१२० अजनी-अमरावती ही गाडी धामणगावला रात्री ८.१९ वाजता येऊन ८.२१ वाजता सुटेल. चांदूरला ही गाडी ८.३३ वाजता येऊन ८.३४ वाजता सुटेल. अमरावतीला ही गाडी रात्री ९.४० वाजता पोहोचेल. प्रवाशांनी चांदूर रेल्वेस्थानकावर ही गाडी थांबणार असल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर