शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपावर अजित पवार यांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:51 IST

नागपूर महानगर पालिकेतील गैरव्यवहार आणि कॅमेरे चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या महापालिकेवर विशेष वॉच असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देगैरव्यवहार व कॅमेरे चोरीवरून विधानसभेत लावले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर पालिकेतील गैरव्यवहार आणि कॅमेरे चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या महापालिकेवर विशेष वॉच असल्याचे दिसून येत आहे.नागपूर महानगरपालिकेच्या कारखाना (स्थापत्य) विभागातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या पडताळणीसाठी खरेदी करण्यात आलेले कॅमेरे चोरीला गेल्या प्रकरणी अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या दोन्ही प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: लेखी उत्तर दिले. पहिल्या प्रश्नांत त्यांनी मनपा कारखाना विभागातील अधिकाऱ्यांनी गाड्यांचे टायर, बॅटरीसह सुटे भाग बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दराने खरेदी करून कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याचा मुद्दा उपस्थित केला.यावर नागपूर महानगरपालिकेच्या कारखाना (स्थापत्य) विभागातील गैरव्यवहार प्रकरणी पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येत असून चौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिका स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली.यानंतर मनपाच्या प्राथमिक शाळांसाठी सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या ३० पैकी १० कॅमेरे गायब झाले असून कॅमेऱ्याची नस्ती देखील गहाळ झल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: लेखी उत्तर दिले. या प्रकरणातील संबंधित कनिष्ठ लिपीक सेवानिवृत्त झाला असून त्याच्याकडून १० कॅमेऱ्याची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये वसुल करण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असल्याची माहिती लेखी उत्तरत दिली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका