शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एअर इंडियाचे दिल्लीकरिता विशेष उड्डाण शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:32 IST

एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना मिळणार कमी शुल्काचा लाभएमआरओमध्ये देखभाल, दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे.एअर इंडियाचे हे विमान एप्रिल महिन्यात एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये देखभाल, दुरुस्तीसाठी आणले होते. परतीच्या मार्गात या विमानाचे संचालन व्यावसायिक स्वरुपात डीजीसीएच्या विशेष परवानगीनंतर करण्यात येणार आहे. एअर इंडियाचे वरिंष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, बोर्इंग-७७७ मध्ये चार फर्स्ट क्लास सीट, ३५ बिझनेस क्लास आणि ३०३ एकॉनॉमिक सीट्स आहेत.एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरुस्तीसाठी विमानांची ये-जा सुरू आहे. गुरुवार, १७ मे रोजी एअर इंडियाचे विमान देखभाल, दुरुस्तीसाठी एमआरओमध्ये येणार आहे. त्यानंतर या विमानाचा उपयोग विशेष विमानाच्या स्वरुपात करण्यात येणार आहे.विमान एक तास उशिरा रवानामंगळवारी रात्री एअर इंडियाचे एआय-६३० हे विमान आपल्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा मुंबईला रवाना झाले. या विमानाच्या उड्डाणाची वेळ १० वाजता होती. पण काही कारणांमुळे विमानाने अर्धा तास उशिरा उड्डाण भरले. उड्डाण अर्धा तास उशिराने होणार असल्याचा मोबाईल संदेश प्रवाशांना पाठविण्यात आला होता.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर