शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रामदासपेठेनंतर सोनेगावातील देहव्यापार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 18:57 IST

Nagpur News नागपुरात रामदासपेठेत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केल्यानंतर पोलिसांनी सोनेगाव येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अड्ड्यावर धाड टाकली.

ठळक मुद्देसेक्स रॅकेटचा भंडाफोड

नागपूर : रामदासपेठेत सुरू असलेल्या ऑनलाइन सेक्स रॅकेटचा गुरुवारी रात्री सीताबर्डी पोलिसांनी भंडाफोड केला होता. पोलिसांनी तेथून दोन तरुणींची सुटका केल्यानंतर सोनेगाव येथेदेखील त्याच रॅकेटअंतर्गत देहव्यापार सुरू असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तेथेदेखील धाड टाकून एका तरुणीची सुटका केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरारच आहे.

रामदासपेठमधील सेंट्रल बाजार मार्गाजवळ ऑक्टेव्ह पार्कलँड स्वीट्स येथे हे रॅकेट सुरू होते. समीर नावाच्या नागपूरबाहेरील सूत्रधाराने उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर आणि कुशीनगर येथील तरुणींना नागपुरात बोलविले होते. पोलिसांनी डमी ग्राहकांमार्फत संपर्क करून कारवाई केली होती. सूत्रधाराने नागपुरात आणखी काही तरुणी बोलविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल फ्लोरा ईन येथे छापा टाकण्यात आला व तेथून एका तरुणीची सुटका केली. सेक्स रॅकेटचा मास्टरमाइंड समीर व त्याचा नागपुरातील साथीदार जोसेफ कुटी यांच्याविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जोसेफला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये समीरचे आणखी दलाल नागपुरात कार्यरत आहेत. त्यांचादेखील पोलिसांकडून शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी