शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने काम रखडल्यानंतरही वेळेत पूर्ण होणार उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:54 IST

मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते.

ठळक मुद्देएनएचएआयचा दावा : पावसामुळे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते.उड्डाणपूल नासुप्र कार्यालयासमोरून सुरू होऊन छावणी चौक ते जुना काटोल नाका चौक आणि पागलखाना चौकापर्यंत तयार करण्यात येत आहे. एनएचएआयच्या सूत्रांनुसार पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. छावणी चौकाजवळ आणि पागलखाना चौकापर्यंत गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे मानकापूर स्टेडियमसमोर पुलाच्या उतार भागाचे काम वेगात आहे. पण नासुप्रसमोर आणि सदर मुख्य रस्त्याच्या कामाची गती संथ आहे. सदर भागात पाण्याची पाईपलाईन व युटिलिटी शिफ्टिंग आणि डायव्हर्शन न मिळाल्यामुळे उड्डाणपुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले आहे. सदर मुख्य रस्त्यावर पाईपलाईन शोधण्यात एनएचएआयला दीड महिना लागला.पावसामुळे बंद असते बांधकाममोठ्या स्ट्रक्चर्सच्या उंच भागात सुरू असलेले काम पावसामुळे थांबवावे लागते. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे काम झाले नाही. याशिवाय शहराच्या व्यस्त भागात बांधकाम सुरू असल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. कामगारांना पिलरवर अनेक ठिकाणी वेल्डिंग करावी लागते. पण पावसामुळे काम थांबवावे लागते.प्रयत्न सुरू आहेतअनेक कारणांमुळे बांधकाम चार महिने रखडले. सध्या पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. पिलरचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. सेगमेंट कास्टिंग प्रगतीवर आहे. पागलखाना चौकात ४५ मीटर लांब स्टील गर्डरची लॉन्चिंग करण्यात आली आहे. काटोल रोडवर सहा स्पॅन पूर्ण झाले आहेत. मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गnagpurनागपूर