शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर
2
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
3
जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आमदार रोहित पवार! म्हणाले, "पोर्शे कार अपघातावरुन लक्ष हटवण्यासाठी ..."
4
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
5
लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'बबिताजी' नेही केला डान्स, Video व्हायरल
6
Fact Check : राहुल गांधींनी भाजपाचं समर्थन करतानाचा 'तो' Video एडिटेड; 'हे' आहे 'सत्य'
7
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
8
"गेल्या १० वर्षांत...", कान्स फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट
9
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
10
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
11
One97 Communication Share : ६ महिन्यांमध्ये अर्धा झाला Paytmच्या शेअर्सचा भाव, आता सलग दोन दिवसांपासून अपर सर्किट
12
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
13
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
14
अभिनेता देवानंदमुळे पंतप्रधान मोदींनी घेतला समाजसेवेचा वसा; 'या' सिनेमामुळे मिळाली नवी दिशा
15
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
16
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
17
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
18
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
19
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली

नागपुरात 'सीएए'विरुद्ध वकिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:31 AM

जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देऊन हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देऊन हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.केंद्र सरकार धर्माच्या नावावर देशाची विभागणी करीत आहे. हे दोन्ही कायदे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत. अल्पसंख्यांकांना त्रास देण्यासाठी हे कायदे आणण्यात आले आहेत. त्याचे पडसाद देशात उमटले आहेत. हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात अनेकतेमध्ये एकता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का पोहचायला नको. केंद्र सरकार असे प्रयत्न करीत असेल तर, त्याचा विरोध केला जाईल असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. अक्षय समर्थ यांनी सांगितले. आंदोलनात सुमारे ५० वकील सहभागी झाले होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकadvocateवकिलagitationआंदोलन