शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोर्टेबिलिटीचा महिन्याला १५ हजारांवर ग्राहकांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:41 IST

मोबाईलसारखीच आता शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा अन्न व नागरी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलता येत आहे. आधार क्रमांकावर आधारित संगणकीय धान्य वाटप योजनेंतर्गत राज्यात ही सुविधा नागपूरला सुरू करण्यात आली आहे. शहरात याचा लाभ महिन्याला १५ हजारावर रेशनकार्डधारक घेत आहे.

ठळक मुद्देसोयीच्या दुकानात रेशन खरेदी : रेशन व्यवस्थेत पारदर्शकता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोबाईलसारखीच आता शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा अन्न व नागरी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलता येत आहे. आधार क्रमांकावर आधारित संगणकीय धान्य वाटप योजनेंतर्गत राज्यात ही सुविधा नागपूरला सुरू करण्यात आली आहे. शहरात याचा लाभ महिन्याला १५ हजारावर रेशनकार्डधारक घेत आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. ‘पोर्टेबिलिटी’ ही विशेष योजना लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. स्मार्टकार्डवर आधारित रेशनकार्डमुळे स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. यामध्ये ग्राहक त्याच्या सोईच्या दुकानातून धान्य खरेदी करू शकतो.गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात राज्यात सर्वप्रथम नागपूर शहरात ही ‘पोर्टेबिलेटी’ योजना सुरू केली. या सुविधेमुळे ग्राहकांना आता रेशनकार्डच्या माध्यमातून आपल्या सोईच्या व जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यात येत असल्यामुळे याला प्रतिसाद मिळत आहे. शहरात महिन्याला सुमारे १५ हजारावर नागरिक पोटेर्बीलीच्या माध्यमातून धान्याची उचल करीत आहे. ही योजना गेल्या मार्च महिन्यापासून ग्रामीण भागातही सुरू झाल्याने ग्रामस्थांकडूनही याला प्रतिसाद मिळत असून, यामुळे दुकानांमधील कार्डधारकांचे व्यवहार वाढले आहेत. कार्डधारकांची धावपळ वाचलीपूर्वी आपल्या ठरावीक दुकानांमधूनच ग्राहकांना धान्याची उचल करावी लागत असल्यामुळे ते दुकान दूर असल्यास कानाडोळा करत होते. मात्र आता पोर्टेबिलीटी सुरू झाल्यामुळे रेशनकार्डधारक आपल्या सोईच्या व जवळच्या कुठल्याही दुकानातून धान्याची उचल करू शकत आहे. याचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभही घेत आहे. प्रशांत काळे, अन्न पुरवठा अधिकारी नागपूर शहर

टॅग्स :foodअन्नNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय