शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आदित्य ठाकरेंनी अनुभवले विधिमंडळाचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:15 IST

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधिमंडळाचे कामकाज अनुभवले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी विधानसभा व विधान परिषदेत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.

ठळक मुद्देपत्रकारांशी बोलणे टाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधिमंडळाचे कामकाज अनुभवले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी विधानसभा व विधान परिषदेत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. परिसरातील शिवसेनेच्या कार्यालयाला भेट देऊन, शिवसेनेचे आमदार, मंत्री यांचीही भेट घेतली. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निघताना एमआयएमचे आमदार वारिस पठान व इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटोही घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेण्यासाठी गर्दी करीत होते. शिवसेनेच्या कार्यालयात पत्रकार, छायाचित्रकार व शिवसैनिकांनी खूप गर्दी केल्याने आदित्य ठाकरे यांना कार्यालयातून लवकरच निघून जावे लागले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Aditya Thackreyआदित्य ठाकरे