शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त फुलारी, झळके रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:03 IST

शहर पोलीस आयुक्तालयात बदली झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी आणि दिलीप झळके या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे.

ठळक मुद्देसूत्रे स्वीकारली : रेड्डींची प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस आयुक्तालयात बदली झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी आणि दिलीप झळके या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे.हे दोन्ही अधिकारी २००५ च्या बॅचचेआयपीएस अधिकारी आहेत. फुलारी हे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून तर झळके हे दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी नागपुरात सेवा दिलेली आहे. १९९७ ते २००२ या कालावधीत सुनील फुलारी यांनी साहायक पोलीस आयुक्त म्हणून नागपुरात कार्यरत होते. दोन वर्षांपासून ते पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. दिलीप झळके औरंगाबाद कारागृह परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कारागृहातील सेवा सुधारणांवर विशेष भर दिलेला होता. तत्पूर्वी नागपुरात राज्य महामार्ग पोलिसाचे अधीक्षक म्हणून कार्य केले आहे. गुन्हे शाखेत आर्थिक विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी ७ वर्षांपूर्वी नागपुरात सेवा दिलेली आहे.अतिरिक्त आयुक्त म्हणून नागपुरात बदली झालेले नवीनचंद्र रेड्डी अद्याप येथे रुजू झालेले नाही. येथे रुजू झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाचा बॅकलॉग पूर्ण होणार आहे. ते कधी येणार, ते अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय