शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता पसरविणाऱ्या १०४ लोकांवर कारवाई

By मंगेश व्यवहारे | Updated: May 28, 2024 13:03 IST

Nagpur : ६०५०० रुपयांचा दंड वसूल

नागपूर : शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्या १०४ लोकांवर मनपाच्या उपद्रव शोधपथकाने कारवाई करून ६०५०० रुपयांचा दंड वसूल केला. रस्त्यावर खर्रा खाऊन थुंकल्या प्रकरणी ३ लोकांवर कारवाई करून ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.  हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, भाजी विक्रेते अशा २५ लोकांवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकला होता. तर ४ दुकानदारांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने कारवाई करून १६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

एका दवाखान्यावरही कारवाई करून २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉल, उपहारगृह, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालय यांनी रिकाम्या जागेत कचरा टाकल्या प्रकरणी ४ कारवाया करण्यात आला. ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मंडप टाकून वाहतूकीचा रस्ता अडविल्याने ३ जणांवर कारवाई करून ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर प्रतिबंधक प्लास्टीकचा वापर करणारे, रस्त्याच्या कडेला बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्या बिल्डरविरुद्धही कारवाई करण्यात आली.  गांधीबाग झोन अंतर्गत ताज क्लिनिक हंसापुरी यांनी बायो मेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकल्याने ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूर