शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरची बुलेट चोरणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत

By योगेश पांडे | Updated: March 8, 2024 16:44 IST

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

नागपूर : मेडिकल इस्पितळ परिसरातून एका डॉक्टरची बुलेट चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

२८ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मेडिकल बॉईज हॉस्टेलमध्ये राहणारे डॉ.अमनप्रितसिंग राजेंद्रसिंग (२८) यांची १.६९ लाखांची बुलेट चोरी गेली. त्यांनी एम.एस.कार्यालयाच्या पार्किंग शेडमध्ये बुलेट उभी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने आशिष भरत निहारे (२५, केळझर, सेलू, वर्धा), अंकीत अशोक चौकरी (२२, वालदुर, हिंगणघाट, वर्धा) व राजेश रमेश झोटींग (२१, भानसोली, हिंगणा) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून बुलेट, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिनही आरोपींना अजनी पोलीस ठाण्यातील पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी