शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:06 IST

सत्र न्यायालयाने गुरुवारी नरखेड तालुक्यातील खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. जे. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : नरखेड तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी नरखेड तालुक्यातील खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. जे. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.सुधाकर लक्ष्मण नेहारे (४२) असे आरोपीचे नाव असून, तो दावसा येथील रहिवासी आहे. रामाजी गामाजी राऊत (७५) असे मयताचे नाव होते. तो पाळीव जनावरे चारण्याचे काम करीत होता. नेहारेची वहिनी आजारी पडली होती. तिच्यावर रामाजीने काळी जादू केली, असा नेहारेला संशय होता. २४ आॅगस्ट २०१६ रोजी रामाजी नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी शेतात गेला होता. दरम्यान, नेहारेने त्याचा  कुऱ्हाडीने  वार करून खून केला. मयताचा मुलगा सुरेश याच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी एफआयआर नोंदवला व आरोपीला अटक केली. तसेच, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. अर्चना नायर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून