शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:41 IST

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची १८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १५ हजारांची ई-तिकिटे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची १८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधीर कुमार मिश्र, सी. एल. कनोजिया, उपनिरीक्षक आर. के. यादव, मनोज काकड, आनंद करवाडे, अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी महालक्ष्मी नेट कॅफे, प्लॉट नं. १५१, विद्यानगर मॉडर्न स्कूल रोड, कोराडी येथे धाड टाकली. उपनिरीक्षक आर. के. यादव यांनी आपली ओळख देऊन दुकानातील व्यक्ती अशोक ढोमणे (२९) रा. प्लॉट नं. १५१ विद्यानगर, मॉडर्न स्कूल रोड, कोराडी याची विचारपूस केली. रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारीबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर त्याने तीन वर्षांपूर्वी आपल्याकडे ई-तिकीट काढण्याचा परवाना असल्याची माहिती दिली. त्याचा परवाना संपला होता. त्यानंतर त्याच्याकडून १८ ई-तिकिटांची प्रिंट काढण्यात आली. ही तिकिटे त्याने पर्सनल आयडीवरून काढल्याचे मान्य केले. प्रत्येक ग्राहकाकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन हे तिकीट देत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून ११ लाईव्ह ई-तिकिटे किंमत ९२१५, जुनी ई-तिकिटे किंमत ५७३४, एमआय कंपनीचा मोबाईल ६ हजार, प्रिंटर १० हजार ५०० रुपये, १ मॉनिटर, की बोर्ड, सीपीयू एकूण किंमत रुपये ३९,४४९ असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध रेल्वे अ­ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट