शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात शस्त्रसाठय़ासह आरोपी गजाआड

By admin | Updated: August 30, 2014 01:37 IST

अकोल्यात शस्त्रसाठय़ासह आरोपी गजाआड; घरात लपवून ठेवल्या होत्या १२ तलवारी, चाकू व खंजीर

अकोला : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येवर खदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री आदर्श कॉलनीतील एका घरामधून शस्त्रसाठय़ासह आरोपीस अटक केली. खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक छगनराव इंगळे व त्यांच्या पथकाला आदर्शनगरातील घरामध्ये शस्त्रसाठा लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार पोलिसांनी आदर्श कॉलनीतील मनपा शाळा क्र. १६ लगतच्या घरामध्ये छापा घातला. पोलिसांनी युसूफअली खदानमध्ये राहणारा उमरावसिंह प्रेमसिंह बावरी (६५) व त्याचा मुलगा रणजितसिंह बावरी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ धारदार तलवारी, ३ अँटोमेटिक चाकू, ३ लोखंडी खंजीर आणि ५ फायटर जप्त केले. आरोपी उमरावसिंह बावरी याने महिनाभरापूर्वी आदर्श कॉलनीमध्ये पाटील नामक इसमाचे घर भाड्याने घेतले होते. या घराचा वापर बावरी हा तयार केलेल्या तलवारी, चाकू आदी शस्त्रसाठा ठेवण्यासाठी करीत होता. ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय टिकाराम थाटकर, अनिल धनभर, अजय गाडगे, पोकाँ किशोर सोनोने, सागर भारस्कर, एएसआय मुमताज खान पठाण यांच्या पथकाने केली. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.