शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक; ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:05 IST

ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देलाखोंचे विदेशी चलन बळकावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली.स्मिता रमेश मिरे (३२) रा. प्रतापनगर गणेश कॉलनी असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची प्रतापनगर येथे माय ग्लोबल डेस्टीनेशन टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे. त्यांची कंपनी विदेशी चलन बदलविण्याचे काम करते.कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी सोशल नेटवर्किंग साईट गुगलवर अकाऊंट नंबर, नाव, पत्ता आणि संपर्क नंबर दिला आहे. या साईटवर १० जानेवारी ते २३ जून २०१९ दरम्यान अज्ञात आरोपीने मिरे यांच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये तांत्रिक गडबड करून त्यांचा संपर्क नंबर बदलवला. त्या ठिकाणी आरोपीने ०६२०७५३१९२२ हा क्रमांक नोंदवला. यादरम्यान अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कथित बोगस नंबरवर आरोपीशी संपर्क साधला. आरोपीने ग्राहकांना मोबाईलवर लिंक पाठवून आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. परंतु जमा करण्यात आलेल्या रकमेच्या मोबदल्यात ग्राहकांना भारतीय चलन दिले नाही. याप्रकारे विदेशी चलन आपल्या खात्यात जमा करून अज्ञात आरोपीने सुनियोजित पद्धतीने लाखो रुपयांची फसवणूक केली. यामुळे कंपनीचीही मोठी बदनामी झाली. फिर्यादीच्या तकारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक व आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी