शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रांचीला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:56 IST

वाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते.गो एअरच्या जी-८ २५०३ रांची-मुंबई विमानात आदर्श झा (२१) हा युवक वडील मनोज झा आणि कुटुंबाच्या अन्य सदस्यांसह मुंबईत जात होता. विमान रांची विमानतळावरून उडाल्यानंतर अर्धा तासातच आदर्शच्या छातीत दुखणे वाढले. याची सूचना विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वैमानिकाला दिली. त्यांनी सकाळी ९.४० वाजता नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. त्यानंतर विमान सकाळी ९.४५ वाजता नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. या दरम्यान एमआयएलच्या टर्मिनलच्या माध्यमातून त्वरित अ‍ॅम्ब्युलन्स मागविण्यात आली. युवकाला रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर त्याला त्वरित विमानतळावर आणून विमानात बसविण्यात आले. त्यानंतर विमानाने सकाळी १०.१५ वाजता मुंबईकडे उड्डाण भरले.

टॅग्स :GoAirगो-एअरDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर