शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबरपासून स्मार्ट सिटीच्या कामास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 21:28 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स्मार्ट अ‍ॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सिटी लेव्हल अ‍ॅडव्हायझरी फोरमच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्दे अ‍ॅडव्हायझरी फोरमची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स्मार्ट अ‍ॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सिटी लेव्हल अ‍ॅडव्हायझरी फोरमच्या बैठकीत दिली.महापौर व स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे सदस्य संदीप जोशी यांच्या पुढाकाराने मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. खासदार डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, माजी आमदार प्रकाश गजभिये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत डायगव्हाणे व सिटी अ‍ॅक्शन ग्रुपचे प्रमुख विवेक रानडे आदी उपस्थित होते.मोरोणे यांनी सदस्यांसमोर स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. केंद्र शासनाने 'इंडिया सायकल्स फार चेंज चॅलेंज' उपक्रम सुरु केला आहे. नागपुरात सायकल चालविण्यायोग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडिकेटेड बायसिकल लेन तयार केला जात आहे. सीताबर्डी बाजारपेठेला व्हेईकल फ्री झोन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.विकास महात्मे यांनी निरोगी राहण्यासाठी सगळयांनी सायकल चालविण्याचे आवाहन केले. कृष्णा खोपडे यांनी प्रकल्प बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गिरीश व्यास यांनी नागपूरला क्राइम फ्री सिटी करण्याची सूचना केली. प्रकाश गजभिये यांनी नागपूर शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची सूचना केली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूर