शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

सिनेट पदवीधर मतदारसंघावर अभाविपचा झेंडा; महाविकास आघाडीला धक्का

By आनंद डेकाटे | Published: March 22, 2023 2:25 PM

फुलेकर, शेराम, तुर्के, फुडके, खेळकर विजयी; चव्हाण, हनवते, चुटे, गावंडे, चांगदे आघाडीवर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघावर यंदाही अभाविपने झेंडा फडकवला. महाविकास आघाडीला धक्का देत आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला.  तर खुल्या वर्गामध्ये सुद्धा अभाविपचे चव्हाण,चुटे, गावंडे व चांगदे हे चार जण आघाडीवर आहेत. मतमोजणी बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे, सायंकाळपर्यंत पूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. 

नागपूर विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर अधिसभा मतदारसंघामध्ये ६० हजार मतदारांमधून केवळ १३ हजार ८०० मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. केवळ २३ टक्के मतदान झाले. पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राखीव जागांवर ‘अभाविप’चे उमेदवार प्रथमेश फुलेकर (अनुसूचित जाती), दिनेश शेराम (अनुसूचित जमाती), सुनील फुडके (इतर मागासवर्ग ओबीसी), वामन तुर्के (भटके व विमुक्त जमाती, आणि रोशनी खेलकर (महिला प्रवर्ग) यांनी विजय प्राप्त केला.  खुल्या प्रवर्गाचे मतमोजणी अजुनही सुरू आहे. आतापर्यंत अभाविपचे अजय चव्हाण,वसंत चुटे, निलेश गावंडे, विष्णू चांगदे आघाडीवर आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ