शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील पेंचमध्ये मुबलक जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:58 IST

उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि उपसभापती श्रद्धा पाठक यांनी पेंच धरणाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहराला पेंच धरणातून पाणीसाठा उपलब्ध होतो. शहराला महिन्याकाठी १५ दशलक्ष घनलिटर पाणी साठा लागतो. आतापर्यंत पेंच धरणामध्ये संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महाव्यवस्थापक दिलीप टिपणीस यांनी दिली.

ठळक मुद्देशहराला महिन्याकाठी लागतो १५ दशलक्ष घनलिटर पाणी साठा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आणि उपसभापती श्रद्धा पाठक यांनी पेंच धरणाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहराला पेंच धरणातून पाणीसाठा उपलब्ध होतो. शहराला महिन्याकाठी १५ दशलक्ष घनलिटर पाणी साठा लागतो. आतापर्यंत पेंच धरणामध्ये संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महाव्यवस्थापक दिलीप टिपणीस यांनी दिली. याव्यतिरिक्त तेथील कर्मचाऱ्यांच्या व अधिका ऱ्यांच्या समस्या सभापती पिंटू झलके यांनी जाणून घेतल्या. धरणातील सहा मशीन्स कार्यान्वित असून तेथे विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्याची सूचना सभापती पिंटू झलके यांनी केली. पेंच धरणातील जलसाठा, पंप हाऊस याची पाहणी मान्यवरांनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी