शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

राज्यस्तरीय खेळाडूंचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST

हिंगणा : वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथील महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत ...

हिंगणा : वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथील महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या या शाळेतील खेळाडू व क्रीडा शिक्षकाचा गाैरव करण्यात आला.

कशिश भगत या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय ॲथ्लेटिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे तिची खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र व श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात निवड झाली आहे. तिचा तसेच क्रीडा शिक्षक रामचंद्र वाणी यांचा शाळेच्यावतीने गाैरव करण्यात आला. रामचंद्र वाणी यांनी घडवलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी बजावली आहे. याप्रसंगी आ. अभिजित वंजारी, मुख्याध्यापक धर्मेंद्र पारशिवनीकर, पर्यवेक्षिका दीपाली कोठे, प्रिया डाखळे, माधवी वांधे, कल्पना हिवराळे, प्रीती धमगाये यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.