शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सभेला सरासरी १५ नगरसेवकांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 22:42 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत विविध भत्ते व मानधनापोटी नगरसेवकांना अडीच कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमानधनाचा आकडा अडीच कोटींहून अधिक : वर्षभरातील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत विविध भत्ते व मानधनापोटी नगरसेवकांना अडीच कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. मनपामध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकानंतर एकूण किती सभा झाल्या, यात प्रत्येक सभेला किती नगरसेवक अनुपस्थित होते, नगरसेवकांना भत्ते व मानधन म्हणून किती रक्कम देण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मनपाच्या एकूण १८ सभा झाल्या. यात एकूण २७५ नगरसेवक अनुपस्थित होते. याची सरासरी ही प्रति सभा १५ इतकी येत आहे.वर्षभराच्या कालावधीत नगरसेवकांना विविध भत्ते व मानधनापोटी २ कोटी ६५ लाख ९ हजार ७५६ रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली. जुलै २०१७ पासून शासन निर्णयानुसार नगरसेवकांचे मानधन वाढविण्यात आले आहे, हे विशेष.जनतेच्या प्रश्नांपेक्षा नववर्ष स्वागत अधिक महत्त्वाचेमनपातर्फे ३० डिसेंबर २०१७ रोजीदेखील सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या काळात नववर्षाचे स्वागतात अनेक जण व्यस्त असतात. बहुदा नगरसेवकदेखील यात व्यस्त असावेत. म्हणूनच की काय थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३१ नगरसेवक या सभेला अनुपस्थित होते. तर २७ मार्च २०१८ रोजी झालेल्या सभेला २९ नगरसेवक अनुपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर