शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील साठी गाठलेल्या मर्दानींची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:23 IST

‘उम्र कितनी भी ढल जाये, चेहरे पे झुर्रिया ही क्यू न ठहर जाये, लेकिन जिंदादील कभी बुढा नही होता’... अगदी साठी गाठलेल्या या चार गृहिणींबद्दल असेच म्हणावे लागेल. जीवनाच्या उत्तरार्धात नातवंडांमध्ये आनंद शोधण्याच्या वयात, या चार महिलांनी खेळामध्ये आनंदाने जगण्याचे कसब शोधले आहे. त्यामुळे त्यांचे वय जरी झाले असले, तरी शरीराने अजूनही त्या सृदृढ आहे. नागपूरच्या या चार मर्दानींनी नुकतीच जम्मू येथे झालेल्या नवव्या नॅशनल ओपन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.

ठळक मुद्देनॅशनल मास्टर्स अ‍ॅथेलॅटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘उम्र कितनी भी ढल जाये, चेहरे पे झुर्रिया ही क्यू न ठहर जाये, लेकिन जिंदादील कभी बुढा नही होता’... अगदी साठी गाठलेल्या या चार गृहिणींबद्दल असेच म्हणावे लागेल. जीवनाच्या उत्तरार्धात नातवंडांमध्ये आनंद शोधण्याच्या वयात, या चार महिलांनी खेळामध्ये आनंदाने जगण्याचे कसब शोधले आहे. त्यामुळे त्यांचे वय जरी झाले असले, तरी शरीराने अजूनही त्या सृदृढ आहे. नागपूरच्या या चार मर्दानींनी नुकतीच जम्मू येथे झालेल्या नवव्या नॅशनल ओपन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.इतवारी परिसरातील लालगंज येथे राहणाऱ्या शशिकला माने वय वर्ष ६४ यांचे १२ आॅपरेशन झालेले. एका किडनीच्या आधारे त्या आयुष्य जगत आहे. धार्मिक प्रवृत्तीच्या असलेल्या शशिकला माने या मास्टर्स अ‍ॅथेलॅटिक्समध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. रनिंग, लाँग जम्प, हर्डल्स या खेळात त्यांनी आपली चपळता सिद्ध केली आहे. गेल्या ११ वर्षापासून त्या मास्टर्स अ‍ॅथेलॅटिक्सशी जुळल्या आहे. यावर्षी त्या नऊ पदाकाच्या मानकरी ठरल्या आहे. जम्मूत झाल्याने नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी लाँग जम्प, १०० व २०० मीटर रनिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. बजाजनगरातील व्हीएनआयटीच्या मैदानावर दररोज सकाळी धावणाºया मोहिनी देशपांडे यासुद्धा ६९ वर्षाच्या आहे. मात्र शरीराने अगदी फिट आहे. आजच्या तरुणींना लाजवेल एवढी चपळता त्यांच्यात आहे. मास्टर्स अ‍ॅथेलॅटिक्सच्या त्यासुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांनीही ६५ वर्ष वयोगटात १०० व २०० मीटर रनिंगमध्ये सुवर्ण पदक पटकाविले आहे.

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनWomenमहिला