शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पांडव कॉलेजच्या वसतिगृहात २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:46 IST

उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्यार्थिनींना वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्यार्थिनींना वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्कील इंडिया’कार्यक्रमांतर्गत उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन महिन्यांचे ‘नर्सिंग’चे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थिनी पांडव कॉलेजच्या वसतिगृहात निवासी राहून हे प्रशिक्षण घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, या वसतिगृहात ३०० च्यावर विद्यार्थिनी आहेत. रविवार ९ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थिनींनी जेवण केले. जेवण केल्यानंतर थोड्या वेळाने ५० च्यावर विद्यार्थिनींना उलटी, मळमळ व चक्कर येणे सुरू झाले. विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. काही विद्यार्थिनींना खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले, तर साधारण २५ वर विद्यार्थिनींना एका वसतिगृहाच्या महिला कर्मचारीने रात्री १० वाजताच्या सुमारास मेडिकल रुग्णालयात आणले. मेडिसीन अपघात विभागात तातडीने उपचाराला सुरुवात झाली. २५ पैकी नऊ ते दहा विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारानंतर त्याचवेळी सुटी देण्यात आली, तर १४ विद्यार्थिनींची प्रकृती बघता त्यांना डॉ. दीप्ती चांद यांच्या नियंत्रणाखाली वॉर्ड ४९ मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.प्रकृती धोक्याबाहेरमेडिकलचे उपअधीक्षक डॉ. गिरीश भुयार यांनी सांगितले, अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयित १४ विद्यार्थिनींची प्रकृती उपचारानंतर धोक्याबाहेर आहे. मंगळवार किंवा बुधवारी त्यांना सुटी देण्यात येईल.

 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी