शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरच्या अभिषेक आत्रामकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 10:26 IST

आठव्या वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरचा अभिषेक आत्राम करणार आहे. स्पर्धेचे आयोजन २४ ते ३० जुलै या कालावधीत थायलंडमधील चांगमई शहरात होत आहे.

ठळक मुद्देउपकर्णधारपदी वेदांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठव्या वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरचा अभिषेक आत्राम करणार आहे. स्पर्धेचे आयोजन २४ ते ३० जुलै या कालावधीत थायलंडमधील चांगमई शहरात होत आहे. हाच संघ दहाव्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होणार असल्याची माहिती वूडबॉल असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आ. डॉ. आशिष देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे दिली.आज मुंबईमार्गे भारतीय संघ स्पर्धास्थळी रवाना झाला. वेदांत पाटील याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.भारतीय संघात हेमंत पायेर, देवांग शाह,मीर खलिल अहमद, वेदांत खाडिया,समीर सावंत, आदर्श खंडिका,सन्नी कुमार आणि विवेक कुमार आणि कु. क्रिशा दोशी हिचा समावेश आहे. प्रशिक्षक हेमंत भालेराव, सहप्रशिक्षक सुदीप मानवटकर आणि पथक प्रमुख वूडबॉल फेडरेशनचे महासचिव अजय सोनटक्के हे आहेत.

टॅग्स :Sportsक्रीडा