शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिजित बांगर यांना बोंगीरवार अवॉर्ड प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह डॉ. अभिनव देशमुख, अश्विनी सोनवणे, एन. वासुदेवन आणि जितेंद्र रामगावकर आदींचा यात समावेश आहे.

ठळक मुद्देनागपूर महापालिका आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह डॉ. अभिनव देशमुख, अश्विनी सोनवणे, एन. वासुदेवन आणि जितेंद्र रामगावकर आदींचा यात समावेश आहे. यावेळी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, दीपक पारेख, गिरीश कुबेर, संगीता जिंदाल, लता बोंगीरवार आदी उपस्थित होते.कार्यक्षम प्रशासनावर बोलताना यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर, कल्पकता आणि अधिकार हाती असताना विनयशीलता याची गरज प्रतिपादित केली. चांगला अधिकारी कोणता तर जो लोकाभिमुख असेल, नागरिकांशी ज्याचा थेट संपर्क असेल आणि प्रत्येक कामाकडे तो सकारात्मकतेने पाहत असेल. केवळ सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तरी आपण ९० टक्के प्रश्न सहजतेने सोडवू शकतो. लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपला हातभार लागणे, ही सर्वात मोठी संधी असते. नोकरीत असताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे यापेक्षा दुसरा कोणता मोठा पुरस्कार असू शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Abhijit Bangarअभिजित बांगरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस