शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आधार अपडेट दोन महिन्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 09:19 IST

कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देईपीएफओ सदस्यांना येताहेत अडचणी नागरिकांना होतोय त्रास

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. कोणत्याही सरकारी योजनेकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु, त्यात मोबाईल क्रमांकाची नोंद नसल्यामुळे ऑनलाईन दुरुस्ती करणे अशक्य होत आहे.कोरोना संक्रमण लक्षात घेता भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना त्यांच्या खात्यातील ७५ टक्के किंवा तीन महिन्याच्या मूळ वेतनाएवढी रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु, अनेक सदस्यांना केवायसी अपडेट नसल्याने किंवा आधार व ईपीएफओमधील नाव जुळत नसल्याने या सुविधेचा लाभ घेणे अशक्य होत आहे. तसेच, सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय ईपीएफओने ई-नॉमिनेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातही विविध समस्या येत आहेत. सर्व कागदपत्रांमध्ये नाव व जन्मतारीख समान असलेल्या सदस्यांचे काम सुरळीत होत आहे. इतरांना मात्र बराच त्रास सहन करावा लागत आहे.रेशन दुकानांप्रमाणे सुविधा का नाही?कोरोना संक्रमणामुळे रेशन दुकानांमध्ये ग्राहकांचे बायोमेट्रिक मशीनवर पंचिंग करणे बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ रेशन दुकानदाराला पंचिंग करावे लागते. अशीच व्यवस्था आधार केंद्रांवर का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आधार केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यासंदर्भात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी यावर विचार करण्यात येईल असे सांगितले.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड